सुब्रमण्यम स्वामी यांनी डिलीट केलेले ट्विट आणि विरोधकांची टीका |Nawab Malik| Twitter|BJP|Sarakarnama

2021-06-12 0

भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता परंतु आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी डिलीट केलेलं ट्वीट आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य काही तासातच माघारी घेतल्याची बाब समोर आली. त्यावर मलिक यांनी प्रहार केला.
#BJP #SubramanianSwamy #NitinGadkari #NawabMalik #NCP #twitt
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires